“ladakibahinyojana.in” या वेबसाइटवरील सर्व माहिती केवळ सामान्य माहितीपुरती आहे आणि ती शासनाच्या अधिकारिक सूचना / दस्तऐवज यांचे प्रतीक नाही. आम्ही भरपूर प्रयत्न करूनही सर्व योजना अपडेट्स व नियम वेळोवेळी बदलत असल्यामुळे प्रत्येक माहितीची अधिकृत सरकारी संकेतस्थळांवरुन पडताळणी करणे आवश्यक आहे.
महत्वाची बाबी:
- या वेबसाइटवरील माहिती वेळोवेळी बदलू शकते.
- आम्ही कोणत्याही योजनेबाबत खोटे आश्वासन किंवा गॅरंटी देत नाही.
- योजनेची पात्रता, फायदे किंवा अटी बदलल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित विभागाची राहते.
- या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीतून झालेला कोणताही नुकसान / त्रुटीबद्दल आम्ही जबाबदार राहणार नाही.
सल्ला:
कृपया कोणत्याही सरकारी योजना अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सरकारी संकेतस्थळ किंवा संबंधित विभागाशी संपर्क करा.


